‘सरकार काय इंग्रजराज आणणार आहे का?’; अभिनेते सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका
‘सरकार काय इंग्रजराज आणणार आहे का?’; अभिनेते सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका
तपोवन प्रकरणात अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'सरकार काय इंग्रजराज आणणार आहे का?' असा तीव्र सवाल करत त्यांनी झाडे तोडण्याच्या निर्णयाला स्पष्ट विरोध दर्शवला.
'राजकारणात आलेले अनेक मंत्री विश्वसनीय नाहीत' असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)