मुंबईची प्रदूषण पातळी 200 पार, कोणकोणत्या गोष्टींवर निर्बंध लागू होणार?
मुंबईची प्रदूषण पातळी 200 पार, कोणकोणत्या गोष्टींवर निर्बंध लागू होणार?
मुंबईतली हवा अशी प्रदूषित की झालीय की प्रशासन इथे GRAP निर्बंध लागू करण्याच्या विचारात आहे. GRAP म्हणजे काय? याच्यात कोणकोणत्या गोष्टींवर निर्बंध येतात? मुंबईच्या प्रदूषणाला खीळ घालण्यासाठी काय करावं लागेल?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)