नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी तपोवनमधील 1800 झाडं तोडली जाणार? पर्यावरणवादी संतापले

व्हीडिओ कॅप्शन, नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी तपोवनमधील 1800 झाडं तोडली जाणार? पर्यावरणवादी संतापले
नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी तपोवनमधील 1800 झाडं तोडली जाणार? पर्यावरणवादी संतापले

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनापूर्वी वाद निर्माण झालेत. साधुग्राम या साधुसंतांसाठीच्या तात्पुरत्या शहरासाठी तपोवनमधली 1825 झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महानगर पालिकेने पुढे केला आहे.

काय आहे हा प्रस्ताव? त्यावरून नाशिककर रस्त्यावर का उतरले?

पाहा हा रिपोर्ट

रिपोर्ट – प्रवीण ठाकरे, बीबीसी मराठीसाठी, नाशिकहून

निर्मिती – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)