मुंबई आणि गुवाहाटी : दोन वेगवेगळे टाईमझोन करण्याची मागणी का होते?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई vs गुवाहाटी, दोन वेगवेगळे टाईमझोन करण्याची मागणी का होते?
मुंबई आणि गुवाहाटी : दोन वेगवेगळे टाईमझोन करण्याची मागणी का होते?

भारतात (Indian Standard Time) भारतीय प्रमाण वेळ पाळली जाते. ती कशी ठरवण्यात आली? जगातले टाईमझोन्स कसे आखण्यात आले आहेत?

आणि भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात एकच टाईमझोन असल्याने काय होतंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)