100 हून अधिक वर्षांचा वारसा असलेली मुंबई क्राईम ब्रांचची इमारत का पाडली जाणार आहे?

व्हीडिओ कॅप्शन, 100 हून अधिक वर्षांचा वारसा असलेली मुंबई क्राईम ब्रांचची इमारत का पाडली जाणार आहे?
100 हून अधिक वर्षांचा वारसा असलेली मुंबई क्राईम ब्रांचची इमारत का पाडली जाणार आहे?

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने शंभर वर्षांहून जास्त काळ या इमारतीत काढला. 1908 साली ब्रिटिश सरकारच्या काळात ही इमारत बांधण्यात आली.

आता ही इमारत रचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाल्याचं आढळल्याने त्याजागी नवीन सहा मजली इमारत उभी राहील. या इमारतीचा इतिहास आणि त्याच्या आठवणी पाहा या व्हीडिओतून.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)