ब्लॅक बॉक्स थिएटरची क्रेझ कोव्हिडनंतर कशी वाढली?

व्हीडिओ कॅप्शन, ब्लॅक बॉक्स थिएटरची क्रेझ कोव्हिडनंतर कशी वाढली?
ब्लॅक बॉक्स थिएटरची क्रेझ कोव्हिडनंतर कशी वाढली?

भारती या रंगभूमी कायम प्रयोगशील राहिली आहे. गेल्या काही काळापासून, विशेषतः कोविडनंतर, नव्या ब्लॅक बॉक्स थिएटरची संख्या वाढू लागली आहे.

मर्यादित प्रेक्षकांसाठी समीप रंगभूमीचा अनुभव देणाऱ्या थिएटरमध्ये मध्ये नाटकांसोबतच संगीत, अभिवाचन, स्टँड अप सारखे कार्यक्रमही होतात. या नव्या ट्रेंडचा पुणे आणि मुंबईमधून घेतलेला हा आढावा.

रिपोर्ट- मयुरेश कोण्णूर

शूट- नितीन नगरकर, शरद बढे

व्हीडिओ एडिट- शरद बढे