गणपती विसर्जनानंतर नागपुरात गणपती का बसवला जातो, इथली प्रथा नेमकं काय सांगते?

व्हीडिओ कॅप्शन, गणपती विसर्जनानंतर नागपुरात मसकऱ्या गणपती का बसवला जातो?
गणपती विसर्जनानंतर नागपुरात गणपती का बसवला जातो, इथली प्रथा नेमकं काय सांगते?

नागपूर आणि विदर्भात गणपती विसर्जनानंतरच्या चतुर्थीला सार्वजनिक गणपती बसतात.

इथल्या भोसले राजघराण्यात हा गणेशोत्सव सुरू झाला आणि 238 वर्षांनंतरही ही पद्धत सुरू आहे.

नेमकी इथली प्रथा काय सांगते?

रिपोर्ट - भाग्यश्री राऊत