विंचूदंश, सर्पदंश उपचारांपासून ते डॉक्टरांच्या नैतिकतेपर्यंत; डॉ. हिम्मतराव बावस्करांची सडेतोड मुलाखत
विंचूदंश, सर्पदंश उपचारांपासून ते डॉक्टरांच्या नैतिकतेपर्यंत; डॉ. हिम्मतराव बावस्करांची सडेतोड मुलाखत
खासगी डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि नैतिकता, सरकारी रुग्णालयांची अवस्था, विंचूदंश, सर्पदंश, फ्लुरोसिसवरचे संशोधन यावर डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची मुलाखत बीबीसी मराठीच्या ' गोष्ट महाराष्ट्राची ' या मालिकेत.