Verticle इस्तंबूलमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात बुडल्या गाड्या
Verticle इस्तंबूलमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात बुडल्या गाड्या
Published
14 आणि 15 ऑक्टोबरला झालेल्या या पावसामुळे आलेल्या पुरात 3 जणांचा बळी गेलाय तर 5 जण बेपत्ता आहेत. शहरात इतकं पाणी साचलं की ठिकठिकाणी गाड्या अडकून पडल्या होत्या. अनेक भागांंमध्ये लोकांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं होतं.