छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 महिने IAS म्हणून राहिली, मग 'असं' फुटलं बिंग
छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 महिने IAS म्हणून राहिली, मग 'असं' फुटलं बिंग
एक महिला मागच्या 6 महिन्यांपासून शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होती. IAS अधिकारी म्हणून ही महिला हॉटेलमध्ये राहत असल्याचं पोलिसांना आढळून आलंय.
छत्रपती संभाजीनगर शहरातून हा प्रकार समोर आलाय. कल्पना भागवत असं या महिलेचं नाव असून तिला अटक करण्यात आलीय. हा प्रकार कसा समोर आला? जाणून घेऊया
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






