जगभरात एअरबसच्या ज्या A320 विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबवण्यात आले ते काय आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, बोईंग विमानांचा प्रतिस्पर्धी मानलं जाणारं एअरबस A320 विमान काय आहे?
जगभरात एअरबसच्या ज्या A320 विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबवण्यात आले ते काय आहेत?

A320 प्रकारच्या विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबवल्याने ही विमाने आणि त्यांची निर्मिती करणारी एयरबस ही युरोपियन कंपनी चर्चेत आहे.

एयरबस ही जगातल्या दोन प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक आहे. त्यांची A320 प्रकारची विमाने जगभरातील सुमारे 350 विमान कंपन्यांच्या ताफ्यात आहेत. एयरबसनं या विमानांना ‘जगभरातील विमान कंपन्यांसाठी पसंतीचे विमान’ असं संबोधलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)