वाघ, बिबट्याचा व्हायरल व्हीडिओ खरा की खोटा? जाणून घ्या फसू नये म्हणून काय करायचं
वाघ, बिबट्याचा व्हायरल व्हीडिओ खरा की खोटा? जाणून घ्या फसू नये म्हणून काय करायचं
गेल्या काही दिवसांत तुम्ही झोपलेल्या माणसाला उचलून नेणाऱ्या वाघाचा वा लखनौमध्ये आलेल्या बिबट्याचा, पुण्यात आलेल्या बिबट्यांचे व्हीडिओ पाहिले आहेत का?
तुमच्या फॉरवर्ड्स किंवा सोशल मीडिया फीडवर आलेले हे व्हीडिओ खोटे आहेत.
आपलं सोशल मीडिया फीड AI ने ताब्यात घेतलंय. अल्गोरिदम आणि त्यात आपल्याला दिसणारा कंन्टेटपण. आता आपल्याला दिसत असलेले बिबट्या - वाघ - अस्वलं - कुत्रे यांचे अनेक व्हीडिओज हे AI च्या मदतीने तयार करण्यात आलेले आहेत.
मग या व्हीडिओंना फसू नये म्हणून काय करायचं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






