रमझानदरम्यान या बायका आपली पाळी का लपवतात?

व्हीडिओ कॅप्शन, रमझानदरम्यान या बायका आपली पाळी का लपवतात?
रमझानदरम्यान या बायका आपली पाळी का लपवतात?
महिला

फोटो स्रोत, Getty Images

रमझानच्या दिवसात मासिक पाळी आल्याचं लपवण्याचा मला कंटाळा आला आहे, असं पाकिस्तानात राहणारी फातिमा अखलाक सांगते.

या महिन्यात बहुतांश मुसलमान रोजे ठेवतात म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत. पण बायकांना पाळी आली असेल तर या उपवासांतून सूट दिली जाते. पण याविषयी त्या बोलू शकत नाहीत.

फातिमासारख्या अनेक महिला आता सोशल मीडियावर याविषयी आपलं मत मांडत आहेत आणि पाळी आजही कुठल्या गप्पांमध्ये निषिद्ध विषय कसा आहे, याविषयी त्या बोलत आहेत.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)