अमेरिकेच्या टॅरिफमुळे सोलापूरच्या कापड उद्योगाच्या अडचणी वाढणार?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेच्या टॅरिफमुळे सोलापूरच्या कापड उद्योगाच्या अडचणी वाढणार?
अमेरिकेच्या टॅरिफमुळे सोलापूरच्या कापड उद्योगाच्या अडचणी वाढणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 % टॅरिफ लावल्यानंतर सोलापुरातील टेरी टॉवेल्स उद्योगाला आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेने घोषणा केल्यानंतर सोलापुरातून टेरी टॉवेल्सचे काही कंटेनर थांबवण्यात आल्याचं इथल्या स्थानिक उद्योजकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)