भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली?
भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? - सोपी गोष्ट

जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की, जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय.

गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे.

भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : अरविंद पारेकर