मोदी सरकार फेक न्यूजला आळा घालणार की माध्यम स्वातंत्र्याला? सोपी गोष्ट 776

व्हीडिओ कॅप्शन, PIB फॅक्ट चेक: मोदी सरकार फेक न्यूजला आळा घालणार की माध्यम स्वातंत्र्याला? सोपी गोष्ट 776
मोदी सरकार फेक न्यूजला आळा घालणार की माध्यम स्वातंत्र्याला? सोपी गोष्ट 776

आता सरकार एक असा नियम आणू पाहतंय, ज्यामुळे एखादी गोष्ट, बातमी किंवा सोशल मीडिया पोस्ट खरी आहे की खोटी हे ठरवण्याचे अधिकार सरकारलाच असतील.

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021च्या नियमांमध्ये प्रस्तावित दुरुस्तीच्या दस्तावेजात म्हणण्यात आलंय की कुठल्याही सोशल मीडियावर आणि ऑनलाईन पोर्टर्ल्सवर अशा मजकुराला स्थान देण्यात येऊ नये, ज्या मजकुरास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या Press Information Bureauच्या फॅक्ट चेक युनिटने फेक किंवा खोटं म्हटलेलं आहे. यामुळे माध्यम स्वातंत्र्यावरच गदा येईल, अशी भीती का व्यक्त केली जातेय? खरंच यामुळे फेक न्यूजचा प्रश्न सुटेल की आणखी किचकट होईल?

समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – निलेश भोसले

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)