जगातल्या 10 श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा 5वा क्रमांक लागतो, मग एवढे भारतीय गरीब का आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, जगातल्या 10 श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा 5वा क्रमांक लागतो, मग एवढे भारतीय गरीब का?
जगातल्या 10 श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा 5वा क्रमांक लागतो, मग एवढे भारतीय गरीब का आहेत?

भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचंय, हे उद्दिष्ट पंतप्रधान मोदींनी वारंवार जगापुढे मांडलंय. पण सध्या भारताची स्थिती खरंच काय आहे? जगाततल्या श्रीमंत देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारतात खरंच कुणाकडे किती पैसा आहे? श्रीमंत आणि गरिबांमधली दरी खरंच किती खोल आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

हेही पाहिलंत का?