'बाळाहो अरे मोबाईल कमी करा, पुस्तकं वाचा' नाशिकमध्ये पुस्तकांचं हॉटेल चालवणाऱ्या 73 वर्षांच्या आजी

व्हीडिओ कॅप्शन, 'बाळाहो अरे मोबाईल कमी करा, पुस्तकं वाचा' नाशिकमध्ये पुस्तकांचं हॉटेल चालवणाऱ्या आजी
'बाळाहो अरे मोबाईल कमी करा, पुस्तकं वाचा' नाशिकमध्ये पुस्तकांचं हॉटेल चालवणाऱ्या 73 वर्षांच्या आजी

नाशिकच्या भीमाबाई जोंधळे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर' हे पुस्तकांचं हॉटेल आहे. ग्राहकांनी मेन्युकार्डपेक्षा पुस्तकांना वेळ द्यावा, असं त्या सांगतात. घरात गरिबी होती, अशा परिस्थितीत त्यांनी घराला आधार दिला. या हॉटेलमध्ये येऊन पिठलं-भाकरी आणि पुस्तकं अशी एकत्र मेजवानी लोक पसंत करतात.

रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे,

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?