अमेरिकेत पुराचं थैमान, 28 लहान मुलांसह 81 जणांचा मृत्यू
अमेरिकेत पुराचं थैमान, 28 लहान मुलांसह 81 जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ग्वाडालुपे नदीला आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शुक्रवारी आलेल्या पुरामुळे मध्य टेक्सासमध्ये 81 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण अद्याप बेपत्ता आहेत.