'24 तास झाले लाईट नाही, पुराच्या पाण्यात पाईपलाइन, मोटर सगळं वाहून गेलं'
'24 तास झाले लाईट नाही, पुराच्या पाण्यात पाईपलाइन, मोटर सगळं वाहून गेलं'
27 तारखेच्या रात्री मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला. बीडच्या बिंदुसरा नदी त्यामुळं दुथडी भरून वाहत आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी या भागातील काही नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)