'10 दिवसांपासून बागेतलं पाणी उपसतोय'; द्राक्षाच्या पंढरीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
'10 दिवसांपासून बागेतलं पाणी उपसतोय'; द्राक्षाच्या पंढरीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
राज्यात सरासरीच्या 102% पाऊस झालाय. पावसामुळे 70 लाख एकर क्षेत्रावरील शेतपिकांचं नुकसान झालंय.
बीड, परभणी, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमधील शेती पाण्याखाली गेली. मराठवाड्यात तब्बल 38 लाख 33 हजार एकरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय. द्राक्षाच्या पंढरीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.
रिपोर्ट : श्रीकांत बंगाळे
कॅमेरा : किरण साकळे