अजमेर, संभलमुळे चर्चेत आलेला प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा काय सांगतो? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: अजमेर, संभलमुळे चर्चेत आलेला प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा काय सांगतो?

उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये शाही जामा मशीदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार उसळला. ही मशीद एका हिंदू मंदिराच्या जागी बांधण्यात आली असल्याचा दावा करण्यात आलाय.

गेल्या काही काळात अशी इतरही काही प्रकरणं चर्चेत राहिलेली आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये एका कायद्याचा उल्लेख होतो, तो म्हणजे प्रार्थनास्थळांबद्दलचा कायदा.

हा कायदा कधी आणि का तयार करण्यात आला होता? देशातल्या प्रार्थनास्थळांबद्दल तो काय सांगतो?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - बीबीसी टीम

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - निलेश भोसले