अमेरिका कॅपिटल इमारतः कशी झाली कॅपिटलमध्ये घुसखोरी? पाहा फोटो

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत बुधवारी कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. अमेरिकन काँग्रेसचं सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली. पोलिसांबरोबर त्यांची झटापटही झाली. त्याचेच हे काही फोटो

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ला प्रकरणी 13 लोकांना अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये हँडगन आणि लाँग गनचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कॅपिटल इमारतीमध्ये घुसखोरी करणारा एक ट्रंप समर्थक

फोटो स्रोत, Getty Images
गॅस मास्क लावून सुरक्षेची खबरदारी घेणारे संसद सदस्य आणि स्टाफमधील लोक

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप समर्थक महिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या वेशात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
माझे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप असं लिहिलेला झेंडा फडकवणारा निदर्शक

फोटो स्रोत, Getty Images
निदर्शकांना अडवणारे सुरक्षारक्षक

फोटो स्रोत, Getty Images
कॅपिटलच्या बाहेर अशा पद्धतीने लोकांनी गर्दी केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
इमारतीत घुसल्यावर आनंद व्यक्त करणारे ट्रंप समर्थक

फोटो स्रोत, Getty Images
पोडियम उचलून नेणारा ट्रंप समर्थक

फोटो स्रोत, Getty Images
इमारतीच्या आत फोटो काढणारे ट्रंप समर्थक

फोटो स्रोत, Getty Images
निदर्शकांनी तीव्र घोषणाबाजीही केली. त्यानंतर ते इमारतीच्या आत घुसले.

फोटो स्रोत, Getty Images
ही घुसखोरी म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका जो बायडन यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








