IPL 2022: आयपीएलचे वेळापत्रक, कोणती मॅच केव्हा होणार, कुठे होणार एका क्लिकवर पाहा

फोटो स्रोत, Robert Cianflone
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा 15वा हंगाम आजपासून सुरू होतोय. गतविजेते चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील लढतीने हंगामाचा श्रीगणेशा होत आहे.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदाची स्पर्धा मुंबई आणि पुण्यातच आयोजित करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, गहुंजे स्टेडियम या चार ठिकाणी सामने होणार आहेत.
राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये पहिल्यावहिल्या हंगामाचे जेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने 5 तर चेन्नई सुपर किंग्सने 4 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. कोलकाताने 2वेळा तर डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदारबादने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावलं आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




