गुरू आणि शनि युती : 400 वर्षांनतर दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ

शनी आणि गुरू

फोटो स्रोत, Getty Images

आज म्हणजेच 21 डिसेंबरला गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत.

जवळपास 400 वर्षांनंतर हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आणि अगदी जवळ आले आहेत.

पाहा लाईव्ह प्रक्षेपण -

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

अशा प्रकारची घटना 1623मध्ये घडली होती. पुन्हा 2080मध्ये ही घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरू आणि शनि

फोटो स्रोत, NASA

हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त 0.1 डिग्री अंतरावर असतील.

विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ आल्यानंतर ते प्रत्येकाला पाहता येईल, असं नासानं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

जर तुम्हाला ही घटना पाहायची असेल तर काय करावं लागेल याविषयीही नासानं सविस्तर माहिती दिली आहे.

  • आकाश मोकळं दिसेल अशा एखाद्या ठिकाणी म्हणजेच मोकळं मैदान किंवा बगीचामध्ये जा. गुरू आणि शनि हे तेजस्वी असल्यानं ते बहुतांश शहरांमधून पाहता येतील.
  • सूर्यास्तानंतर तासाभरानं नैऋत्य दिशेनं आकाशाकडे पाहा. त्यावेळेस गुरू हा ग्रह एकदम तेजस्वी आणि सहजरित्या दिसेल. त्यावेळेस शनि ग्रह थोडासा कमी प्रखरमान आणि गुरुच्या वरच्या बाजूला डावीकडे दिसेल. 21डिसेंबरला गुरू शनिच्या पुढे जाईल आणि नंतर ते एकमेकांच्या जागा बदलतील.
  • उघड्या डोळ्यांनी आपल्याला हे ग्रह पाहता येणार आहेत. पण तुमच्याकडे दुर्बीण किंवा टेलिस्कोप असेल तर तुम्हाला गुरू ग्रहाच्या भोवती फिरणार चार उपग्रह दिसू शकतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)