Modi Cabinet Expansion: Full list of ministers | मोदी सरकारचं मंत्रिमंडळ आणि खाती : संपूर्ण यादी

7 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे बदल केले. यापूर्वी खातं असणाऱ्या अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय.

अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रीपदाबरोबरच सहकार खातं देण्यात आलाय. तर शिक्षण खात्याचा पदभार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आला आहे.

अर्थ खातं निर्मला सीतारामन यांच्याकडे कायम राहील.

महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद मिळालंय.

नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलं आहे.

मोदी सरकारचं मंत्रिमंडळ आणि खाती

स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री आणि राज्यमंत्री

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)