बजेट कॅल्क्युलेटर : अर्थसंकल्प 2019 पर्यंत दैनंदिन गरजेच्या वस्तू कशा महागल्या?

कॅल्क्युलेटर

नोव्हेंबर 2018पासून महागाईत 4.80 टक्क्यांनी वाढ झाल्यानं वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. आज तुम्ही ज्या वस्तूंचा वापर करत आहात, 10 वर्षांनंतर त्यांची किंमत काय असेल, याचा तुम्ही कधी विचार केला का?

तुम्ही आधीच्या तुलनेत आता जास्त खर्च करत आहात की कमी हे कॅल्क्युलेटर वापरून जाणून घेऊ शकता.

किंमत कॅल्क्युलेटर

एका वस्तूची किंमत 2019 मध्ये 100 रुपये होती असं समजा. तीच वस्तू 2009 आणि 2014 मध्ये तुम्हाला किती रुपयांना मिळाली असती, हे खालील तक्त्यात दाखवलं आहे.
वस्तू201920142009
ब्रेड₹100₹80.05₹51.43
तांदूळ₹100₹89.94₹59.97
गहू₹100₹80.96₹54.69
लसूण₹100₹110.53₹66.60
मीठ₹100₹88.59₹61.54
साखर₹100₹90.43₹75.45
बटर₹100₹78.54₹44.19
दूध₹100₹85.60₹50.37
वर्तमानपत्रं₹100₹87.87₹65.72
सफरचंद₹100₹107.87₹68.03
केळी₹100₹90.20₹48.00
कांदा₹100₹131.29₹91.44
बटाटे₹100₹150.73₹96.79
स्वयंपाकाचा गॅस₹100₹86.77₹63.76
अंडी₹100₹82.69₹52.80
ताजी मच्छी₹100₹74.19₹38.22
चिकन₹100₹88.03₹60.22
कॉफी पावडर₹100₹90.80₹63.81
चहापत्ती₹100₹88.58₹64.64
शाम्पू₹100₹103.47₹81.56
टूथपेस्ट₹100₹83.81₹63.06
बीयर₹100₹74.42₹51.47
सिगारेट₹100₹71.24₹33.61
रिक्षाचं भाडं₹100₹83.98₹49.38
बस तिकीट₹100₹85.22₹50.54
पेट्रोल₹100₹102.59₹63.55
₹100₹87.66₹54.71

निकाल खाली दिला आहे.

,
,
,
2009
News image
2014
News image
2019
News image
ब्रेड₹100₹80.05₹51.43
तांदूळ₹100₹89.94₹59.97
गहू₹100₹80.96₹54.69
लसूण₹100₹110.53₹66.60
मीठ₹100₹88.59₹61.54
साखर₹100₹90.43₹75.45
बटर₹100₹78.54₹44.19
दूध₹100₹85.60₹50.37
वर्तमानपत्रं₹100₹87.87₹65.72
सफरचंद₹100₹107.87₹68.03
केळी₹100₹90.20₹48.00
कांदा₹100₹131.29₹91.44
बटाटे₹100₹150.73₹96.79
स्वयंपाकाचा गॅस₹100₹86.77₹63.76
अंडी₹100₹82.69₹52.80
ताजी मच्छी₹100₹74.19₹38.22
चिकन₹100₹88.03₹60.22
कॉफी पावडर₹100₹90.80₹63.81
चहापत्ती₹100₹88.58₹64.64
शाम्पू₹100₹103.47₹81.56
टूथपेस्ट₹100₹83.81₹63.06
बीयर₹100₹74.42₹51.47
सिगारेट₹100₹71.24₹33.61
रिक्षाचं भाडं₹100₹83.98₹49.38
बस तिकीट₹100₹85.22₹50.54
पेट्रोल₹100₹102.59₹63.55
₹100₹87.66₹54.71
हिशेब लावा

एखाद्या वर्षांत तुम्ही एखाद्या वस्तूसाठी किती खर्च केलात, यासाठी आम्ही Retail Price Index (RPI)वापरलं. एखाद्या वस्तूसाठी तुम्ही कोणत्या वर्षात किती खर्च केलात, हे तुम्ही याद्वारे जाणून घेऊ शकता.

Consumer Price Index (CPI) म्हणजे एका निर्धारित कालावधीत एखादी वस्तू किंवा सेवा यांचा किती ग्राहकांनी वापर केला. याद्वारे महागाईचं मूल्यमापन केलं जातं.

सद्यस्थितीत भारतात दोन संस्था CPI मोजायचं काम करतात. Labour Bureauच्या माध्यमातून आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील CPIचं मोजमाप केलं जातं.

याशिवाय The Ministry of Statistics and Programme Implementation (Mospi) 2011 पासून संयुक्तपणे शहरी आणि ग्रामीण CPI मोजत आहेत. इथं आम्ही Labour Bureauच्या आकड्यांचा वापर केला आहे कारण ते व्यापक माहिती उपलब्ध करून देतात.

मोजमाप करण्याचं वर्ष

यासाठीचा बेस म्हणून सीरिजच्या पहिल्या वर्षाला गणण्यात आलं आहे. या वर्षासाठीचा निर्देशांक 100 आहे, असं साधारणपणे समजलं जातं. यानंतरच्या वर्षांचा निर्देशांक दाखवतो की, बेस ईयरपासून वस्तूंची किंमत किती बदलली आहे.

वस्तूंची यादी

Labour Bureauनं वेगवेगळ्या 5 गटांमध्ये 392 वस्तूंचं वर्गीकरण केलं आहे. या गटांचं उपगटांत विभाजन करण्यात आलं आहे. प्रत्येक उपगटातून आम्ही दररोज वापरण्यात येणाऱ्या 26 वस्तू निवडल्या आहेत.

गणित

सरकार या 329 वस्तूंसाठी दर महिन्याला विक्री किंमत जाहीर करते. वस्तूची वार्षिक किंमत ठरवण्यासाठी सर्व महिन्यांची सरासरी काढावी लागते. आतापर्यंत 2018च्या नोव्हेंबरपर्यंतचा डेटा उपलब्ध आहे.

मर्यादा:

सद्यस्थितीत Labour Bureauकडून जारी करण्यात आलेल्या RPIसाठी 2001चं वर्षं आधारभूत मानण्यात आलं आहे. याचा अर्थ या सीरिजमध्ये वस्तूंच्या ज्या किंमती आहेत त्यांची 18 वर्षांपूर्वीच्या किमतीशी तुलना करण्यात आली आहे.

तेव्हापासून अर्थव्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. Mospiनं जी CPIची गणना केली आहे त्यासाठी त्यांनी 2010 आणि त्यानंतर 2012 या वर्षाला आधारभूत मानलं आहे.

Labour Bureau च्या आकडेवारीत फक्त 7 क्षेत्रांमधील लोकांच्या उत्पादनांना सामील करण्यात आलं आहे.

1) कारखाने

2) खाण

3) जंगल

4) रेल्वे

5) सार्वजनिक वाहतूक

6) वीज उत्पादन आणि वितरण

7) बंदरं

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)