दुष्काळ जाहीर झालेले 26 जिल्हे आणि 151 तालुक्यांची संपूर्ण यादी इथे पाहा

फोटो स्रोत, Getty Images/HT
राज्यातल्या 26 जिल्ह्यांमध्ये असलेल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यांपैकी 112 तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असून 39 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळी परिस्थिती आहे.
विशेष म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, नेवासा, पैठण, शेगाव, आंबेजोगाई, परळी आणि तुळजापूर अशा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यांचाही या यादीत समावेश आहे.
हेही वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




