'समलैंगिकांची इतिहासाने माफी मागावी' : सुप्रीम कोर्टाचे 11 महत्त्वाचे मुद्दे
समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही, असा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने कलम 377, खासगीपणचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विविध विषयांना स्पर्श करणारी बरीच महत्त्वाची मतं नोंदवली आहेत. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली काही महत्त्वाची मतं दूरगामी ठरणारी आहेत.
2 प्रौढ व्यक्तींतील संमतीने असलेले समलैंगिक संबंध गुन्हा नाहीत असा निर्वाळ सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे असलेल्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.
जाणून घेऊया पण या निकालात सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे?











हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




