आर्टिफिशियल इंटेलिजन्स : AI तंत्रज्ञान मानवापेक्षा जास्त हुशार? सोपी गोष्ट 850

व्हीडिओ कॅप्शन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स : AI तंत्रज्ञान मानवापेक्षा जास्त हुशार? सोपी गोष्ट
आर्टिफिशियल इंटेलिजन्स : AI तंत्रज्ञान मानवापेक्षा जास्त हुशार? सोपी गोष्ट 850
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय?

भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का? AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका?

पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)