दर्शन सोलंकीचं मृत्यूपूर्वी कुणासोबत 'भांडण' झालं होतं?
दर्शन सोलंकीचं मृत्यूपूर्वी कुणासोबत 'भांडण' झालं होतं?
आयआयटी बॉम्बेमध्ये बी.टेक.च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या दर्शन सोलंकीच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.
दर्शनचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला (SIT) दर्शनच्या हॉस्टेल रुममध्ये 'सुसाईड' नोट मिळाली आहे.
या चिठ्ठीत दर्शनसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावाचा उल्लेख असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.




