तामिळनाडूत आंतरजातीय विवाहांना एवढा विरोध का होतो?

तामिळनाडू एक असं राज्य आहे जिथे आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलामुलींना अनेकदा त्यांची कुटुंबं माफ करत नाहीत, स्वीकारत नाहीत. आणि अशातून कधीकधी त्यांचे खूनही केले जाता. अशात आपण एका अशा व्यक्तीला भेटतो, ज्यांनी जातीबाहेर लग्न करू पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मॅट्रिमोनियल साईट सुरू केली आहे. यानिमित्ताने आपण आणखी एका प्रश्नाचं उत्तर शोधतो – की ज्या राज्याने सामाजिक न्यायासाठी इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या चळवळी पाहिल्या आहेत, तिथे अजूनही आंतरजातीय लग्नांना एवढा विरोध का होतो.
रिपोर्ट : द न्यूज मिनिटच्या नित्या पांडेयनसह बीबीसी तामिळच्या विष्णू प्रिया, चेन्नईहून.
शूट आणि एडिट – जेरिन सॅम्युएल, बीबीसी
मालिका निर्माती– दिव्या आर्य
(ही गोष्ट TheNewsMinute सोबत सांगण्यात आली आहे. ही BBCShe प्रकल्पाचा भाग आहे, ज्याचा उद्देश आहे महिलांसाठी वेगळ्याने पत्रकारिता करण्याचा. या प्रकल्पाविषयी सविस्तर इथे वाचा )
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



