प्रसूतीवेळी मणक्यात दिलं जाणारं एपिड्युरल काय असतं? यानं कायमची पाठदुखी सुरू होते का?
प्रसूतीवेळी मणक्यात दिलं जाणारं एपिड्युरल काय असतं? यानं कायमची पाठदुखी सुरू होते का?
Published
बाळाच्या जन्माच्या वेळी काहीवेळा आईला एपिड्युरल इंजेक्शन दिलं जातं. पण याविषयी अनेक समज गैरसमज आहेत. एपिड्युरल म्हणजे काय, का देतात - ते घेणं सुरक्षित आहे का, की आयुष्यभर पाठदुखी लागते.
- लेखन, निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)