विजय यांच्या शपथविधीसाठी अभिनेत्री त्रिशा दाखल झाल्या तेव्हा काय घडलं?
वाचन वेळ: 1 मिनिटे
तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे नेते विजय आज (10 मे) यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. यानंतर आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी झाला. त्यांच्यासह 9 जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित राहिले.
या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा यादेखील उपस्थित होत्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)























