'MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा', छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठाम मत

व्हीडिओ कॅप्शन, 'MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा' संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
'MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा', छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठाम मत
Published

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सत्याग्रह आंदोलन गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांशी संवाद साधला बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन