नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांची डॉक्टरांनी काय माहिती दिली?
नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांची डॉक्टरांनी काय माहिती दिली?
Published
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज गोव्यात निधन झालं.
नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वी त्यांनी अस्वस्थ असल्याचा संदेश मित्राला पाठवला होता.
नानांना पहाटे रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तासाभराहून अधिक काळ सीपीआर देऊनही डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
मणिपाल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांच्या अखेरच्या क्षणांचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचं आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांच्या दोना पावला इथल्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. बीबीसी मराठीने त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधला. मल्हार पाटेकर बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "ही दुर्दैवी बातमी खरी आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



