अंगाला सोनेरी रंग फासून 'तो' पुतळ्यासारखा चौकाचौकात उभा राहतो, कारण...

व्हीडिओ कॅप्शन, अंगाला सोनेरी रंग फासून 'तो' पुतळ्यासारखा चौकाचौकात उभा राहतो, कारण...
अंगाला सोनेरी रंग फासून 'तो' पुतळ्यासारखा चौकाचौकात उभा राहतो, कारण...

दिवसातला काही वेळ रोजंदारी मजूर म्हणून काम करायचं, मग उरलेल्या वेळेत अंगावर सोनेरी रंग चढवून पुतळ्यासारखं एक-एका चौकात उभं राहायचं...

पंजाबच्या श्री मुक्तसर जिल्ह्यातील रहिवासी गोविंद सिंग यांचा हा दिनक्रम. एकाच दिवसात दोन पूर्णपणे वेगळ्या प्रकारची कामं करून गोविंद आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आजूबाजूच्या लोक आता गोविंद सिंग यांना ओळखू लागलेत.

हेही पाहिलंत का?