एड्सची लागण झालीच तर काय? HIVवर तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं

व्हीडिओ कॅप्शन, HIV एड्स वर तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं | जागतिक एड्स दिन विशेष सोपी गोष्ट 741
एड्सची लागण झालीच तर काय? HIVवर तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं

1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन.

दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय. पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

ऑडिओ कॅप्शन, HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)