'आमच्या चित्रांना कोणतीच सीमा नाही, ती अफाट आहेत', गोंडी चित्रांना नवं रुप देणारा आदिवासी चित्रकारांचा बचतगट

व्हीडिओ कॅप्शन, 'आमच्या चित्रांना कोणतीच सीमा नाही, ती अफाट आहेत' गोंडी चित्रांना नवं रुप देणारा आदिवासी चित्रकारांचा बचतगट
'आमच्या चित्रांना कोणतीच सीमा नाही, ती अफाट आहेत', गोंडी चित्रांना नवं रुप देणारा आदिवासी चित्रकारांचा बचतगट

गोंडी चित्रकला गोंड राजांच्या काळात म्हणजे साधारण चारशे वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातल्या देवगडमधून नागपुरात आली.

पण, काळाच्या ओघात कला लुप्त होत चालली होती. भित्तीचित्र काढणारे कलाकारही उरले नव्हते. "गोंड राणी हिराई आत्राम' हा चित्रकारांचा बचत गट स्थापन करुन ही कला आधुनिक स्वरुपात जगासमोर येतेय.

रिपोर्ट- भाग्यश्री राऊत

शूट- मनोज आगलावे

व्हीडिओ एडिट- शरद बढे