रांगोळीवरून वाद, अहिल्यानगरमध्ये दगडफेक - लाठीमार का झाला?

व्हीडिओ कॅप्शन, रांगोळीवरून वाद, अहिल्यानगरमध्ये दगडफेक - लाठीमार का झाला?
रांगोळीवरून वाद, अहिल्यानगरमध्ये दगडफेक - लाठीमार का झाला?

अहिल्यानगरमध्ये एका रांगोळीवरून सुरू झालेल्या वादानंतर दगडफेक आणि नंतर लाठीचार्ज झाल्याचं पाहायला मिळालं.

कोठला इथं मुस्लीम धर्मीयांनी निदर्शनं करत रास्ता रोको केला. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला. नेमकं काय घडलं? पोलिसांचं काय म्हणणं? जाणून घेऊयात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन