रात्रीच्या जेवणात काय खावं? भात की चपाती?

व्हीडिओ कॅप्शन, रात्रीच्या जेवणात काय खावं? भात की चपाती?
रात्रीच्या जेवणात काय खावं? भात की चपाती?

अनेकांच्या रात्रीच्या जेवणात भात आणि चपाती दोन्हींचाही समावेश असतो. यात एकप्रकारचा समतोलही दिसतो.

बिहार, पश्चिम बंगाल किंवा ओडिशा सारख्या राज्यांमध्ये भात हा लोकांचा प्रमुख आहार असतो.

तर पंजाब किंवा मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये चपाती किंवा रोटीला लोकांच्या आहारात प्राधान्य दिलं जातं. भात की चपाती, रात्री काय खाणं योग्य? आहारशास्त्राचा याबाबत दृष्टीकोन काय?

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन