डॉ. अनिल काकोडकर मुलाखत : पोखरण अणुचाचणी कशी झाली? 'छद्म विज्ञाना'वर काय म्हणाले?
डॉ. अनिल काकोडकर मुलाखत : पोखरण अणुचाचणी कशी झाली? 'छद्म विज्ञाना'वर काय म्हणाले?
देशातील महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि पोखरण अणुचाचणीत निर्णायक भूमिका बजावणारे डॉ. अनिल काकोडकर यांची मुलाखत बीबीसी मराठीच्या 'गोष्ट महाराष्ट्राची' या मालिकेत घेण्यात आली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)