पक्षाच्या रॅलीत 39 मृत्यू झाल्यानंतर अभिनेता विजयने काय म्हटलं?

व्हीडिओ कॅप्शन, पक्षाच्या रॅलीत 39 मृत्यू झाल्यानंतर अभिनेते विजय काय म्हणाले?|
पक्षाच्या रॅलीत 39 मृत्यू झाल्यानंतर अभिनेता विजयने काय म्हटलं?

शनिवारी 27 सप्टेंबर रोजी विजय यांनी करूरच्या वेलुचामीपुरम भागात प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं. यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमले आणि चेंगराचेंगरी झाली.

महिला आणि मुलांसह अनेकजण बेशुद्ध पडले. जखमींना करूर सरकारी रुग्णालयासोबतच खाजगी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)