पुसेसावळी हिंसाचाराच्या एक वर्षानंतरही पीडित कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा

व्हीडिओ कॅप्शन, पुसेसावळी हिंसाचाराच्या एक वर्षानंतरही पीडित कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा
पुसेसावळी हिंसाचाराच्या एक वर्षानंतरही पीडित कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा

नूरहसन शिकलगार यांची पत्नी आयेशा यांच्या आयुष्यात गेल्या वर्षभरात बरीच उलथापालथ झाली आहे.

गेल्या वर्षी 10 सप्टेंबर 2023 या दिवशी साताऱ्याच्या पुसेसावळी येथे नूरहसन शिकलगार या मुस्लीम तरुणाची जमावाने हत्या केली. या घटनेला एक वर्ष झाल्यानंतर बीबीसी मराठीची टीमने घटनेतल्या पीडित कुटुंबाचं काय झालं, या घटनेच्या गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला याविषयी जाणून घेतलं.

  • रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
  • शूट - नितीन नगरकर
  • व्हीडिओ एडिट - निलेश भोसले