ठाकरे बंधू एकत्र आले, राजकीय युतीचं काय? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

व्हीडिओ कॅप्शन, ठाकरे बंधू एकत्र आले, राजकीय युतीचं काय? आदित्य ठाकरेंनी हे सांगितलं
ठाकरे बंधू एकत्र आले, राजकीय युतीचं काय? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

शनिवारी मुंबईत ठाकरे बंधूंचा मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित मेळावा झाला. यात उद्धव ठाकरेंनी 'एकत्र आलो, एकत्र राहणार' ची घोषणा दिली.

हे भविष्यातल्या सेना - मनसे युतीचे संकेत आहेत का? भाऊ एकत्र आले तसे राजकीय पक्षही एकत्र येतील का? आमदार आदित्य ठाकरे काय म्हणाले?