गणेशमूर्ती वर्कशॉपमधून सांभाळून मंडपात पोहोचवणारे मुंबईतले कादरभाई

व्हीडिओ कॅप्शन, परळच्या वर्कशॉपमधून गणेशमूर्ती सांभाळून मंडपात पोहचवणारे कादरभाई
गणेशमूर्ती वर्कशॉपमधून सांभाळून मंडपात पोहोचवणारे मुंबईतले कादरभाई

परळच्या गणेशमूर्ती वर्कशॉपमध्ये लिफ्टिंग ऑपरेटर कादर मोयुद्दीन शेख लोकप्रिय आहेत.

गणेश मंडळ, मूर्तिकार आणि लिफ्टिंग व्यावसायिक यांचा आग्रह असतो की हे काम कादरभाईंनीच करावं. गेल्या 27 वर्षांपासून काम करणारे कादरभाई या वर्कशॉपमध्ये लिफ्टिंगचं काम गेली 13-14 वर्षं करत आहेत.

  • रिपोर्ट- अल्पेश करकरे
  • शूट- शार्दुल कदम
  • व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर