'धर्माबद्दल घरात बोला, युनिफॉर्म घातल्यावर सर्वधर्मसमभावच हवा', माजी IPS मीरां चड्ढा बोरवणकर यांची मुलाखत
'धर्माबद्दल घरात बोला, युनिफॉर्म घातल्यावर सर्वधर्मसमभावच हवा', माजी IPS मीरां चड्ढा बोरवणकर यांची मुलाखत
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांच्या आयुक्तपदी राहिलेल्या आणि अनेक महत्त्वाची प्रकरणं हाताळलेल्या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे मीरां चड्ढा बोरवणकर.
पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेपापासून ते धार्मिक ध्रुवीकरणापर्यंत, मीरां चड्ढा बोरवणकर यांनी विविध विषयांवर बीबीसी मराठीशी चर्चा केली. संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतलेली ही मुलाखत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)