महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ते जनसुरक्षा विधेयक; सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांची रोखठोक मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ते जनसुरक्षा विधेयक, सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांची रोखठोक मुलाखत
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ते जनसुरक्षा विधेयक; सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांची रोखठोक मुलाखत

निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो हे पोलीस खात्यातील योगदान आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जातात.

महाराष्ट्रातील प्रशासन, कायदा-सुव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि पोलिसांचे राजकीय पक्षांशी असलेले हितसंबंध याबाबत रिबेरो यांनी 'महाराष्ट्राची गोष्ट' या विशेष मालिकेत संपादक अभिजीत कांबळे यांच्यासोबत संवाद साधला