CRIB Blood Group काय आहे? हा नवीन दुर्मिळ रक्तगट कुणाचा असू शकतो?
CRIB Blood Group काय आहे? हा नवीन दुर्मिळ रक्तगट कुणाचा असू शकतो?
बंगळुरूजवळ राहणाऱ्या एका महिलेचा रक्तगट इतर सगळ्यांपेक्षा वेगळा असल्याचं लक्षात आलं, त्याबद्दल संशोधन झालं.
हा एक वेगळाच रक्तगट - CRIB असल्याचं आता सिद्ध झालंय. मुळात रक्तगट ठरतात कसे आणि हे प्रकरण काय आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



