शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळणार, कशी होणार, अपडेट काय?
शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळणार, कशी होणार, अपडेट काय?
शेतकरी कर्जमाफी करू, असं आश्वासन महायुतीनं निवडणुकीआधी दिलं होतं. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीबाबत राज्यात सातत्यानं चर्चा होत आहे.
या आश्वासनामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करायला तयार नाहीयेत.
या व्हीडिओत आपण कर्जमाफीबाबत विरोधक आणि सरकार यांच्या पातळीवर काय सुरू आहे, याचीच माहिती पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-163
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट - राहुल रणसुभे
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



